आज काल रस्ते अपघात ही सामान्य गोष्ट होत चालली आहे काही वेळा आपल्या डोळ्यासमोर विचित्र अपघात होतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे हा व्हिडिओ बघितल्या नंतर अनेक नेटकरी विचारत पडलेत आहेत कि नक्की चुक कोणाची
चुक कोणाची
विचित्र अपघाताचा व्हिडिओ
नाशिकमध्ये वडिलांच्या डोळ्यासमोर 5 वर्षाच्या मुलाला चिरडलं. चूक कोणाची?
इनोव्हा कार खाली आला लहान मुलगा.
नाशिकमध्ये वडिलांच्या डोळ्यासमोर 5 वर्षाच्या मुलाला चिरडलं. चूक कोणाची?
-मोबाईलमध्ये गुंग असलेल्या वडिलांची?
-मागून धावत येणाऱ्या मुलाची?
-गेटच्या आत शिरणाऱ्या गाडी चालकाची?
गाडी चालवताना लक्ष ठेवून गाडी चालवा.
तसंच पालकांनी पण मुलांकडे लक्ष ठेवा.
व्हिडिओ बघताना आता इथे नक्की चुक कोणाची हाच प्रश्न व्हिडिओ बघणाऱ्याना पडला आहे..
Post a Comment
0 Comments