Type Here to Get Search Results !

संभाजीनगर मधील औरंग्याची कबर हटवण्याचे उरण तहसीलदार यांना निवेदन.

 संभाजीनगर मधील औरंग्याची कबर  हटवण्याचे उरण तहसीलदार यांना निवेदन.


वार्ताहर पुजा चव्हान - दिनांक 17 सोमवार सायंकाळी 5 च्या सुमारास उरण तहसीलदार याच्या कार्यालयात संभाजी महाराजांवर ज्या ठिकाणी ४० दिवस अत्याचार झाला, जो छळ करण्यात आला. त्याबद्दल सर्वसामान्य लोकांपर्यंत छावा सिनेमा मार्फत पोहोचून


औरंगजेबाने संभाजी महाराजांचे कसे हाल हाल केले, त्यांना कसे मारण्यात आले, अनेक मंदिर उध्वस्त केली. अश्या या औरंगजेबाची  कबर आपल्या महाराष्ट्रत नको. 

गतकाळात होऊन गेलेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणूनच इतिहासाचा अभ्यास करणे, अत्यंत गरजेचे असते. जो समाज आपला इतिहास विसरतो त्याचे भविष्य निश्चितच  अंधकारमय असणार. श्री. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना व विस्तार करताना ज्या संकटांशी सामना करावा लागला, त्या संकटावर मात करताना नियमितपणे इतिहासात पुराणात घडून गेलेल्या संकटांचा अभ्यास केल्याची दिसून येते.थोडक्यात महाराजांनी इतिहासाचा सखोल अभ्यास केला होता.

महाराजांनी हिंदवी स्वराजासाठी लढण्याची आगळी वेगळी प्रेरणा सैना ला दिली होती.



अशा या औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरी ची पुनरावृत्ती करू असा इशारा बजरंग दलाचे उरण मधील  कार्यकत्यांनी  दिला आहे.आज उरण तहसीलदार कार्यालया बाहेर बजरंग दल यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारला अल्टिमेट देण्यात आला, सरकारने लवकरात लवकर औरंग्याची कबर हटवा" एक धक्का और दो औरंगजेब की कबर खोद दो "चा

नारा यावेळी देण्यात आला.


Post a Comment

0 Comments