Type Here to Get Search Results !

पत्रकार उत्कर्ष समिती* *उरण तालुका* पदाधिकारी निवड सभा रविवार दिनांक *20 एप्रिल 2025* रोजी *शासकीय विश्रामगृह उरण* येथे मोठया उत्साहात संपन्न.


*पत्रकार उत्कर्ष समिती*

*उरण तालुका* 

पदाधिकारी निवड सभा रविवार दिनांक *20 एप्रिल 2025* रोजी *शासकीय विश्रामगृह उरण*  येथे मोठया उत्साहात संपन्न.




 डॅशिंग पत्रकार पुजा चव्हाण यांची उरण तालुका अध्यक्ष म्हणून १३ तारखेला नियुक्ती झाली तेव्हा पासून तालुक्यातील पत्रकारना एकत्र करून  महाराष्ट्र पत्रकार उत्कर्ष समिती चे  अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांचा मार्गदर्शना ने आठवड्या तच  उरण शासकिया विश्रामग्रह उरण येथे २०/०४/२०२५ सकाळी ९ वाजल्या पासून तालुक्यातील पदाधिकाऱ्या ची निवड करण्यात आली.



उरण तालुका


उपाध्यक्ष.. तृप्ती भोईर 

कार्याध्यक्ष.. सचिन घबाडी 

सचिव..अनंत नारंगीकर 

सदस्य.. मनोहर भोईर 

सदस्या.. रणीता ठाकूर

यांची निवड करण्यात आली,


पत्रकार उत्कर्ष समितिचे अध्यक्ष अशोक म्हात्रे, जेष्ठ पत्रकार प्रदीप पाटील, पत्रकार उत्कर्ष समिती उरण तालुका अध्यक्ष पूजा चव्हाण उपाध्यक्ष तुप्ती भोईर,रणीता ठाकूर,सचिन घबाडे,सायली साळुंखे रंजना म्हात्रे,रंजना पाटील यांचा सह अनेक पत्रकार उपस्तित होते

या निवडणूक सभे साठी  रायगड जिल्हा पदाधिकारी व प्रदेश पदाधिकारी  उपस्थितराहून त्यांनी 

 सर्वांना मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments