Type Here to Get Search Results !

रोहिदास स्थानिक पंचायत व सावित्री बाई फुले महिला मंडळ यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 रोहिदास स्थानिक पंचायत व सावित्री बाई फुले महिला मंडळ  यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


*उरण दि १४ एप्रिल*



▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रोहिदास स्थानिक पंचायत  तालुका उरण यांच्या वतीने  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.



▪️या वेळी रोहिदास स्थानिक पंचायत उरण चे सल्लागार बाबल्या शेठ चव्हाण , चव्हाण वाडी चे रहिवाशी राहुल चव्हाण, परेश चव्हाण, प्रज्ञेश चव्हाण बाळई ग्राम विकास परिषद चे सचिव रवीन्द्र चव्हाण, क्रांती ज्योती सावित्री बाई फुले महिला मंडळ उरण  चे आध्यक्ष रुपाली चव्हाण  उपस्थित होते.







तसेच उरण तालुका रोहिदास पंचायत चे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, सचिव महेंद्र चव्हाण, दिनेश जानवळकर, जितेंद्र चव्हाण, बाबू जानवळकर, अमित चव्हाण, आदित्य चव्हाण, शैलेश चव्हाण, राकेश केळकर, संतोष केळकर, साई चव्हाण  उपस्थित होते.




_ज्यांच्या महान उपकारामुळे मानवी समाजाचे रक्षण झाले, तथागतांचा खरा धम्म बुद्धभूमीत पुनरुज्जीवित झाला, त्या महापुरुष, बोधिसत्व, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभ प्रसंगी, माझ्या संपूर्ण धार्मिक जीवनातून मिळवलेले पुण्य त्यांना समर्पित करून  त्यांच्याबद्दल कृतज्ञता आणि गौरव व्यक्त करतो._*

महा इंडिया न्यूज संपादक सचिन तुकाराम काजरोळकर.

*_सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा._*


➖➖➖➖➖➖➖

*_📡महा  india नूज चॅनल व पोर्टल 🖋️_*


   _#बातमी विश्वासाची_ 

Post a Comment

0 Comments