Type Here to Get Search Results !

उरण मधील करळ ब्रिज वर गॅस टँकर पलटी झाला

उरण मधील करळ ब्रिज वर गॅस टँकर पलटी झाला 

वार्ताहर पुजा चव्हान - दिनांक १९.


 उरण तालुक्यातील करळ/ सोनारी ब्रिजवर गॅस टँकर  अवघड वळणावर दिनांक १९ मे रोजी दुपारी तीन ते  चार वाजण्याच्या दरम्यान पलटी झाला असुन कोणत्याही प्रकारची जिवंत हानी झाली नसली तरी, लाखो रुपयाची गॅस गळती झाली असुन धुरांचे लोड  गावांमध्ये २ ते ३ किलोमीटरवर पसरले आहेत. रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे… घटना स्थळी उरण पोलीस स्टेशन, न्हावा शेवा पोलीस स्टेशन आणि  वाहतूक पोलीस अधिकारी  पोचले असुन पुढील तपास करीत आहेत.





BPCL रेस्क्यू टीम 

सिडको अग्निशमन 

JNPT अग्निशमन 

DCP TRAFFIC तिरुपती काकडे सर 

ACP TRAFFIC विठ्ठल कुबडे 

पो नि अतुल दहिफळे उरण ट्राफिक 

पो नि मुजावर न्हावाशेवा ट्रॅफिक 

पो नि बडगुजर गव्हाण फाटा ट्रॅफिक

अपघात ठिकाणी पाहणी केली.

Post a Comment

0 Comments