शिवसेना (उबाठा गट) उरण शहर कासम नगर शाखेतर्फे नेत्र तपासणी शिबिर संपन्न
झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल व शिवसेना उरण शहर
यांच्या सहकार्याने मोफत नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले.
यावेळी २०० पेक्षा जास्त नागरिकांची तपासणी करण्यात आली. ज्या नागरिकांना नेत्र दोष आढळला त्यांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले.
यावेळी कासम भाट नगर शाखेचे शाखाप्रमुख सहीम शेख व
झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलच्या प्राचार्य सुभाष ठाकूर, तसेच शिवसैनिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जावेद शेख तर आभार प्रदर्शन शाखा प्रमुख सहीम शेख यांनी केले.
सूत्रसंचालन. वॉर्ड नंबर.7 चे पदाधिकारी
उरण शहर युवा सेना अधिकारी आशीष गोवारी
उपशहर अधिकारी. कल्पेश खैरे
कासम नगर उप शाखाप्रमुख. शारूख गडी
कासम नगर. युवा सेना उप अधिकारी. मोहम्मद शेख
कासम नगर चे जेष्ठ शिवसेना चे कार्यकर्ते. प्रदीप शेळके
कार्यकर्ता. फहीम शेख
जावेद शेख
सागर जामकर या सर्वांनी कार्यक्रमा साठी मेहनत घेतली
माजी नगराध्यक्ष. गणेश शिंदे यांच्या विशेष सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला.
झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलच्य





Post a Comment
0 Comments