Type Here to Get Search Results !

आम आदमी पार्टी (पक्ष) महाराष्ट्राचे नवनियुक्त प्रभारी प्रकाशजी जारेवाल यांच्या सोबत उरण तालुका प्रमुखांची बैठक संपन्न.

आम आदमी पार्टी (पक्ष) महाराष्ट्राचे नवनियुक्त प्रभारी प्रकाशजी जारेवाल यांच्या सोबत उरण तालुका प्रमुखांची बैठक संपन्न.

आतापासूनच कामाला लागा, आम आदमी  पक्ष महाराष्ट्रा मध्ये  स्वबलावर लढवल्या जानार निवडणुका.




दिनांक 13/06/2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता मुंबई  येथील

 आम आदमी पार्टी च्या कार्यालयात महाराष्ट्राचे नव नियुक्ती प्रभारी प्रकाशजी जारेवाल व मुंबई  अध्यक्ष प्रिती मेनन मॅडम यांचा  समावेश (उपस्थीत )बैठक संपन्न  झाली या बैठकीत रायगड नवी मुंबई जिल्हातील उरण तालुका  अध्यक्ष संतोष भगत ,उरण शहर अध्यक्ष मनीष  चव्हाण उरण शहर अध्यक्ष, ईद्रनाथ पाडावे उरण बोरी, पनवेल तालुका  अध्यक्ष ॲड जयशींग  शेरे, चिमाजी शिंदे संघटक  मंञी पनवेल,ॲड अनील थोरात खारघर ॲड राहूल कसारे, भोला कुमार.या ठिकाणी असलेले पदाधिकारी उपस्थीत असून पुढच्या रायगड जिल्हा अध्यक्ष नियुक्ती पदी संतोष  भगत उरण यांना शुभेच्छा देऊन आम आदमी  पार्टीचे पदाधिकारी उपस्थीत  असुन आगामी येणारया महा नगर पालीका,नगर पालीका,जिल्हा  परिषद,पंचायत समिती ग्राम पंचायत अदी निवडणुका आम आदमी  पक्ष महाराष्ट्रा मध्ये  स्वबलावर लढवल्या जानार आहेत.



असा संदेश आम आदमी पार्टी  चे अध्यक्ष मा.अरविंदजी  केजरीवाल  साहेब  यांनी  दीले आहे तरी सुध्दा  आम आदमी पक्षाच्या  कार्यकर्त्यांनी ईलेक्षण च्या आप आपलया विभागामध्ये कामाला लागावे असा संदेश  दीला आहे हा प्रस्ताव जाहीर  आजच्या  मिटींग मध्ये करण्यात आले  आहे.व तसेच पुढच्या  वाट चालीस शुभेच्छा देत पदाधि कार्यकर्त्याला ईलेक्षण च्या कामाला संपुर्ण  जबाबदारी  दीली आहे.

भ्रष्टाचार  चार का काल केजरीवाल आम आदमी पार्टी 

🇮🇳भारत 🇮🇳 माता 🚩की जय 🚩

ईंकलाब झिनदाबाद

Post a Comment

0 Comments