योग दिन ज्येष्ठ नागरिक भांडुप गाव यांच्या वतीने साजरा करण्यात आला.
| शारीरिक आणि अध्यात्मिक विकासासाठी योगाचे महत्त्व विचारात घेऊन दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघटनेने २१ जून या दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे., यानुसार २१ जून हा दिवस राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. योग दिनाच्या निमित्ताने जगभरात योगासनाची परंपरा स्वीकारणे व ती करणे ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे. कारण योग हा आपल्या भारताच्या सांस्कृतिक वारसाचा अविभाज्य भाग आहे. |
संपूर्ण जगामध्ये 21 जून हा दिवस योगा दिन म्हणून साजरा केला जातो. शारीरिक आणि मानसिक आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो या दिवसाच्या माध्यमातून योगाचे फायदे सांगितले जातात...
योगासने आणि प्राणायामामुळे शरीरातील ऊर्जा वाढते, ज्यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटते, नियमित योगाभ्यासामुळे निद्रानाश कमी होतो आणि शांत व गाढ झोप लागण्यास मदत होते.
भांडुप गावातील ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.




.jpg)
Post a Comment
0 Comments