🎁🎊🎈🎁🎊🎈🎁🎊🎈🎁
–----------------------
*..........(२३ डिसेंबर २०२५).........*
🍁 अजूनही तेवढाच धडाकेबाज करारीपणा ,म्हणजे कट्टर शिवसैनिक गणेश शिंदे .......
🚩 *शिवसेना म्हटलं की सळसळतं रक्तं, धडाकेबाज विचार, बोलण्यात शब्दाला धार, झटकी पट गोष्टी, नेतृत्वातून तयार होणाऱे कर्तृत्व स्वाभिमानातून मिळणारा अभिमान, पराक्रमातून प्राप्त होणारा आदर्शपणा अशा असंख्य गुणांनी भरगच्च भरलेला व तितकाच तमाम जनतेसाठी प्रशासनाला आपल्या विशिष्ट शैलीत खडसावून रयतेची असंख्य कामे चुटकीसरशी सोडवून आशा व दिलासा देणारा शिवसेनेचा मावळा, निष्ठावंत शिलेदार व अजूनही तेवढाच धडाकेबाज करारीपणा असलेले उरण चे माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे साहेब.
🎂🎂साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक खुप खुप शुभेच्छा 🎂🎂.......!
-------------------------
शुभेच्छुक - उरण शहर संपादक,महा इंडिया न्युज संपादक
शुभेच्छुक - राहुल , परेश चव्हाण, सखाराम चव्हाण, चकद्रकांत चव्हाण, जित्तू चव्हाण तसेच चव्हाण वाडी तरुण मंडळ.

.jpg)
Post a Comment
0 Comments