Type Here to Get Search Results !

स्त्रियांच्या वाम मार्गामुळे लग्न संस्कृतीला धोका?


🔶🔶


स्त्रियांच्या वाम मार्गामुळे लग्न          संस्कृतीला धोका?






पूजा चव्हाण यांसकडून

मुंबई, ७ जानेवारी २०२६: आजच्या आधुनिक युगात काही स्त्रिया वाम मार्गाला जात असल्यामुळे लग्न संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. काही सुंदर स्त्रिया पैशांच्या आणि वासनेच्या मागे धावत असल्यामुळे त्यांचा मोह वाढला आहे आणि त्यामुळे त्या वाम मार्गाला जात आहेत.

त्या मुळे वाम मार्गाला गेलेल्या स्त्रिया त्यांच्या सौंदर्याचा वापर करून पैसा कमवतात आणि त्यांच्या सौंदर्याचा फायदा मोठ मोठे श्रीमंत उद्योगपती घेतात. या स्त्रियांना लग्न न करता किंवा लग्न करून देखील बाहेरच सुख मिळतं. त्यामुळे या स्त्रियांना संसाराची परवा नसते.

या मुळे आज काल सुंदर स्त्रियांशी लग्न करण्याची भीती पुरुषांना वाटते कारण त्यांना वाटते की त्यांच्या बायको कोणाबरोबर पळून गेली नाही पाहिजे. ज्या मुली संस्कारी आहेत त्याच मुली लग्न संस्कृतीमध्ये टिकल्या जातील.


बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच महा इंडिया न्युज ला संपर्क करा..

Mail id ->

 uranshahar@gmail.com






या अशा घटना आपल्या समाजात होऊ नये म्हणून बायानो, सौंदर्य हे फक्त तरुण वयापर्यंतच मर्यादीत असतं. जेव्हा म्हातार पण येतं तेव्हा सर्व दुःख वेदना भोग त्या स्त्रीला भोगावे लागतात. म्हणून सौंदर्याचा गर्व करू नका. आपल्या सौंदर्याला अबधित ठेवा. आपल्या सौंदर्याला कलंक लावून देऊ नका.


      वाम मार्गाची वाट 

पुजा चव्हाण यांचा क्राईम रिपोर्ट:

 पनवेल, नवी मुंबई, मुंबई येथून अनेक महिला, तरुनी अचानक गायब, किव्हा कोणालाही न सांगता घर सोडून जात आहेत. 

हल्लीच चिरनेर, कारंजाडे, पनवेल अश्या विविध भागातून महिला हरवल्या चा तक्रारी समोर येत आहेत.. खरंच ह्या महिला, तरुणी यांना कोणी पळवून नेला असेल कि ह्या स्वतःच कोणचा तरी नादी लागून घर सोडून गेल्या असतील...

- स्त्रियांनी सौंदर्याचा गर्व करू नये आणि वाम मार्गाला जाऊ नये.



Post a Comment

0 Comments