Type Here to Get Search Results !

*वाढदिवस अभिष्टचिंतन*

  🌹🎂*वाढदिवस अभिष्टचिंतन* 🎂🌹


 🎁श्री.काजरोळकर साहेब 🎁


आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक खुप खुप शुभेच्छा!! 🎂🎂.......!








"पप्पा, लहानपणापासून तुम्ही आम्हा चारही मुलांवर खूप प्रेम केलेत, सर्वांना चांगली वागणूक आणि शिक्षण दिलेत, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. तुमचे स्नेह आणि मार्गदर्शन आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहील. *तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!* 😊"🎂🎂



शुभेच्छुक- प्रकाश,ज्योती, सचिन, अश्विनी 
              


🔶❤️आमचा जिवाभावाचे  हुरहून्नरी व्यक्तीमत्व, सामाजिक कामात अग्रेसर असणारे आमचे जिवाभावाचे काजरोळकर भाऊ आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️🔶


शुभेच्छुक- योगा क्लास चे सभासद तसेच जेष्ठ नागरिक सभासद





         *श्री काजरोळकर साहेब *

    जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे, 
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळू दे,
 शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
 पाहता वळूनी मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
 तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,

 आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.




*"बाबा, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 😊 तुम्हाचे जीवन आनंदी आणि सुखी असो, हीच ईश्वराला प्रार्थना. तुम्हचे स्नेह आणि मार्गदर्शन मला नेहमी मिळत राहो."*🎂🎂💐💐

शुभेच्छुक- मीनल, सोनल, रिया, सारा, श्रावणी, ओम तेजस, त्रिशा


*💐आई भैरी भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना


        🌹 *शुभेच्छूक*🌹

 *श्री सचिन तुकाराम काजरोळकर* 

संपादक साप्ताहिक उरण शहर, महाइंडिया न्युज पोर्टल.


बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच महा इंडिया न्युज ला संपर्क करा..

Mail id ->

 uranshahar@gmail.com




Post a Comment

0 Comments