Type Here to Get Search Results !

द्रोणागिरी हायस्कूल करंजा शाळेचा यशराज देविदास थळी ९१% गुण प्राप्त करून शाळेत प्रथम

शैक्षणिक वर्ष 2024 25 चा दहावी बोर्डाचा निकाल जाहीर 

वार्ताहर पुजा चव्हाण-

शैक्षणिक वर्ष 2024 25 चा दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला त्यामध्ये   द्रोनागिरी हायस्कूल उरण,करंजा शाळेचा विदयार्थी




कु. यशराज देविदास थळी यास  १० वी मध्ये  ९१% गुण प्राप्त करून, द्रोणागिरी हायस्कूल करंजा शाळेत प्रथम क्रमांक प्राप्त करून, पास झाल्याबद्दल, अभिनंदन करताना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुरेखा म्हाञे मॅडम व मा.श्री.प्रदीप नाखवा साहेब चेअरमन, दोणागिरी हायस्कूल करंजा इंग्रजी माध्यम तथा शाळेय शिक्षण समिती सदस्य यांनी अभिनंदन केले.



 

सर्व उत्तीर्ण  विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन व प्रशालेच्या प्राचार्या यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. व त्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत..



....................................


ग्रूपमधे सहभागी होण्यासाठी क्लिक करा👇


https://chat.whatsapp.com/D4aUdEiNVvlJNkiwQBdbZJ

Post a Comment

0 Comments