रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष शंकर भगत यांना मातृशोक
उरण दि ३०.
आम आदमी पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष भगत यांच्या मातोश्री गं .भा. धर्मुबाई शंकर भगत
यांचे शनीवार २१ जून २०२५ रोजी वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात , २मुले, मुली, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी उलवा स्मशानभूमी येथे झाला.यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
उत्तरकार्य गुरुवार ०३ जुलै रोजी दुपारी १२ वाजता राहत्या घरी (लक्ष्मी सदन प्लॉट नंबर 54 सेक्टर 25 उलवे रोड )येथे होणार आहे.
असे त्यांच्या कुटुंबियांनी कळविले आहे.गेले काही दिवस त्या आजारी असून घरीच उपचार घेत होत्या. मात्र सोमवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या जाण्याने संपूर्ण भगत कुटुंब आणि नातेवाईक यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
साप्ताहिक उरण शहर व महा इंडिया न्युज चे
संपादक सचिन तुकाराम काजरोळकर तसेच साप्ताहिक चे सर्व पत्रकार आपल्या दुःखात सहभागी आहेत 🙏🙏

Post a Comment
0 Comments