Type Here to Get Search Results !

पंत नगर बाजार, घाटकोपर मध्ये स्थानिक कोळी मासे विक्री करतात त्यांना त्यांचा मासे विक्री करण्या बंदी.

घाटकोपर मध्ये पुह्ना मराठी -अमराठी वाद 

 पंतनगर बाजार, घाटकोपर मध्ये स्थानिक कोळी मासे विक्री करतात त्यांना मासे विक्री करण्यास  बंदी. 

मुंबई चे वैभव हें कोळी वाडे असून,कोळी बांधव शांत, प्रेमळ जीवाला जीव देणारा, दर्याचा राजा जेव्हडा प्रेमळ, तेव्हडाच हिंमत वाला हा कोळी समाज. ज्याचे वर्चस्व ह्या मुंबई वर आहे, 

त्याच कोळ्या ना तुम्ही घानारडे आहात मराठी माणूस घाण करतो तुम्ही इथे धंदा करायचा नाही असा परप्रांतीय गुजराथी लोकांन कडून  मराठी माणसांना धमक्या.


मुख्य मंत्री देवेंद्र फडवानीस विधानसभेत फक्त भाष्य करतात मुंबई मराठी माणसांची च आहे, आणि राहणार.इथे कोणी दादागिरी केली कि त्यांचा माज उतारावालाच जाणार.
  पण प्रत्येक्षात मराठी माणसाला जीवन जगण्या साठी किती संघर्ष करावा लागतोय ते कोणत्याच नेत्याला कसं काही दिसत नाही.

आपण अशा लाजिरवाण्या काळात आहोत की जिथे स्थानिक मराठी माणसांनाही स्वतःच्या मुंबईत मासे विकायला मिळत नाहीत.


 

हि मुंबई आगरी,कोळ्या न ची मराठी माणसांची पण ह्या मुंबईत स्थानिक असलेले कोळी बांधवाना त्यांचा पारंपारिक धंदा करण्यास गुजराती माणसांकडून विरोध होताना दिसतोय..

फक्त माशांचा वास सहन होत नाही म्हणून गुजराती लोक त्यांना त्रास देतात आणि मासे विकू देत नाही. तितकाच नाही तर पोलिसांना बोलवून आपल्याच कोळी बांधवांच्या पोटावर लात मारतात.

गुजरात्यांकडून मराठी विरुध्द हे शोषण, का म्हणून सहन केले जाते?आपण आपला कणा आणि स्वाभिमान गमावला आहे का?

पालघर पासुन, भाईंदर,घाटकोपर,मुलुंड,ठाणे, मुबई, उरण ते रायगड पर्यंत बहुतेक लोक प्रतिनिधी, आमदार, खासदार गुजराती च परप्रांतीय असाल्या मुळे  मराठी माणसांना वाली कोन नसल्याचे बोलले जात आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी mail id

mahaindia24@gmail.com.

  uranshahar@gmail.com




महाराष्ट्रीयन माणसांनो हीच वेळ आहे आपल्या लोकांच्या पाठीमागे एकत्र उभे राहण्याची. अन्यथा तुम्हाला तुमचाच व्यवसाय करण्यासाठी मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये भांडावे लागेल...

घाटकोपर रहिवाशी - राम कदम 

Post a Comment

0 Comments