🎁🎊🎈🎁🎊🎈🎁🎊🎈🎁
–------------------------
*💐🎂 वाढदिवस विशेष 🎂💐*
*..........(२० जुलै २०२५).........*
-------------------------
आज हि तेवढाच धडाकेबाज करारीपणा ,...म्हणजेच दमदार आमदार सुनील भाऊ राऊत ....
🚩 *शिवसेना म्हटलं की सळसळतं रक्तं, धडाकेबाज विचार, बोलण्यात शब्दाला धार, झटकी पट गोष्टी, नेतृत्वातून तयार होणाऱे कर्तृत्व स्वाभिमानातून मिळणारा अभिमान, पराक्रमातून प्राप्त होणारा आदर्शपणा अशा असंख्य गुणांनी भरगच्च भरलेला व तितकाच तमाम जनतेसाठी प्रशासनाला आपल्या विशिष्ट शैलीत खडसावून रयतेची असंख्य कामे चुटकीसरशी सोडवून आशा व दिलासा देणारा शिवसेनेचा मावळा, निष्ठावंत शिलेदार व आज हि तेवढाच धडाकेबाज करारीपणा असलेले
विक्रोळी विधान सभेचे दमदार आमदार सुनीलभाऊ राऊत .
-------------------------
भाऊंना शुभेच्छा देण्या साठी जेष्ठ नागरिक, योगा क्लास च्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा.......!
-------------------------
शुभेच्छुक - तुकाराम काजरोळकर, दत्ताराम पालेकर, स्वप्नील केणी.


Post a Comment
0 Comments