Type Here to Get Search Results !

💐🎂 वाढदिवस विशेष 🎂💐

 💐🎂🎂💐 वाढदिवस विशेष  💐🎂🎂💐



💐 माजी ग्राम पंचायत सदस्य रवी दादा म्हात्रे आपणास           वाढदिवसाच्या मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा.......!* 💐

-------------------------





पाच वर्षांच्या चाणजे ग्राम पंचाययत सदस्य काळात जनहितासाठी त्यांनी  वेळोवळी आवाज उठवून माझ्या  मतदाराना साठी पिण्यायोग्य पाणी,  रस्ता, आरोग्य, कृषी तसेच गुणवत्ता पूर्ण शिक्षण* मिळाले पाहिजे यासाठी नेहमीच ग्राम सभेत आग्रही राहून अशी असंख्य कामे  झालीच पाहिजेत, म्हणून त्यावेळी मंजूरी ही मिळवून पूर्णत्वास नेली आहेत. 


-----------------------

🎂🎂 रवी दादा आपणास वाढ दिवसाच्या मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा.......!* 🎂🎂




Post a Comment

0 Comments