अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील शाळा- महाविद्यालयांना उद्या (१९. ०८. २०२५) सुट्टी जाहीर.
उरण : रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला असून, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने १९ ऑगस्ट २०२५ रोजी शाळा, महाविद्यालये सुट्टी जाहीर केली आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक १९. ०८. २०२५ रोजी रायगड जिल्ह्याच्या अतिवृष्टी चा रेड आर्टच्या इशारा देण्यात आलेला आहे रायगड जिल्ह्यामध्ये आज दिवसभर सर्वच भागात अति मुसळधार पाऊस झाल्यामुळे व समुद्रात आलेल्या भरतीमुळे कुंडलिका, अंबा ,सावित्री या नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सतत पाऊस होत असून, हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सूचनांनुसार खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
👇काय बंद राहणार?👇
- जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी
- सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा
- आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या अस्तितपणे वरील शैक्षणिक संस्था.

.jpg)
Post a Comment
0 Comments