दिनांक 08/08/2025रोजी उरण नगर परिषद आनंद नगर येथे वाहतुक कोंडीचा नागरीकांना ञास सहन करवा लागत असल्याने आम आदमी पार्टी रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष भगत यांनी उरण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी समीर जाधव साहेब यांच्या कडे पञ व्यवहार करुण होणारी वाहतुक कोंडी सुरळीत व्हावी या साठी ०८. ०८. २०२५ रोजी पत्र व्यवहार केला होता. मुख्य अधिकारी समीर जाधव यांनी कयदेशीर कारवाई करू असे आश्वासन दिले होते,
केलेल्या तक्रारी बाबद विचारणा करण्या साठी १२ तारखे ला उरण नगर परिषद कार्यालयाला भेट दिली असता. बांधकाम विभागाचे प्रमुख.... ह्यांनी सरळ तक्रारदारावर आरोप करत तुम्हाला हप्ता पाहिजे का, हप्ता घेणार किव्हा घेता उलट तपासणी चालु केली.
बातम्या आणि जाहिराती साठी mail id
mahaindia24@gmail.com.
uranshahar@gmail.com
रस्त्यावर असलेली २ व्हीलर चे ग्यारेज, दुकाना समोर रस्तावर ४ बाय ४ चे टाकलेले प्यालेट, तर रस्त्यावर च चालु केलीत अंडी विक्री चे दुकान, या कडे मुख्य अधिकारी कधी लक्ष देणार का बिट निरीक्षकांच्या भरवस्या वर अधिकारी अनधिकृत बांधकामे आणि बेकायदेशीर उद्योगधंदे यातून मिळणारे अधिकाऱ्यांचे उत्पन्न हे सरकारच्या हिशोबात येत नाही आणि वाढते ती फक्त बेनामी संपत्ती
एकतर पालिकेतले भ्रष्टाचार, भ्रष्ट अधिकारी लाज घेऊन गप्प बसणारे तसेच सरकार चा पगार फुकट काम नं करता बसुन घ्यायचा आणि आलेल्या तक्रारीवर कारवाई नं करता तक्रार दाराला हप्ता घेता का विचाणारे भष्ट अधिकारी उरण मध्ये नको अशी चर्चा उरण मध्ये सुरु आहे..
भ्रष्टाचार का काल केजरीवाल आम आदमी पार्टी
संतोष भगत (रायगड जिल्हा अध्यक्ष )
रायगड नवी मुंबई

.jpg)
Post a Comment
0 Comments