आनंद, भक्तिभाव आणि उत्साहात श्री गणेशाचे दशरथ आणि संदीप चव्हाण यांचा निवासस्थानी आगमन श्री.गणेशाची परंपरेनुसार पूजाविधी पार पडला आणि गणपती बाप्पाच्या आगमनाने घरात आनंदमय व मंगलमय वातावरण निर्माण झाले.
गणपती बाप्पाच्या स्वागताने उरण कोटनाका येथील दशरथ चव्हाण यांच्या घरी उत्सवाचे वातावरण रंगले असून, गणपती बाप्पांच्या आगमनाने संपूर्ण घरात प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
“गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया!”


Post a Comment
0 Comments