४० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर श्री.चंद्रकांत हरिचंद्र चव्हाण सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सत्कार.
उरण दि ३१. जे.एन. पी.टी सी.एफ.एस. द्रोणागिरी एवं सी.एफ. एस. लॉजिस्टिक पार्क
सेंट्रल वेरहौसिंग कॉर्पोरेशन उप महाप्रबंधक
श्री. चंद्रकांत हरिश्चन्द्र चव्हाण ४० वर्षाच्या प्रदीर्घ सेवे नंतर उप महाप्रबंधक (वित्त) म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.
४० वर्षाच्या प्रदीर्घ सेवा पूर्ण झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
मनमिळावू, प्रसन्न व्यक्तिमत्व, कामगारांच्या समस्यांची जाण असलेला आदर्श कर्मचारी म्हणून चंद्रकांत चव्हाण साहेब यांची सर्वत्र ओळख आहे. मात्र सेवानिवृत्त झाल्याने अनेकांच्या डोळ्यात यावेळी अश्रू आले.तरीही जड अंतकरणाने सर्वांनी चंद्रकांत चव्हाण साहेब यांना सेवा निवृत्ती बद्दल सत्कार करून पुषगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
उरण कोटनाका येथील स्थानिक रहिवाशी चंद्रकांत
चव्हाण साहेबांचा अगदी सरळ- साधं व्यक्तिमत्व असून, त्यांचा वावर नेहमी सर्वसामांन्यात नेहमीचाच आहे.
साहेब तुमच्या सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा!
निवृत्तीचा काळ आनंददायी जावो.
दीर्घ आणि सुखी निवृत्तीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
मान्यवरांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
बातम्या आणि जाहिराती साठीuranshaha
mahaindia24@gmail.com.
uranshahar@gmail.com




Post a Comment
0 Comments