साप्ताहिक उरण शहरचे मुख्य संपादक तसेच व सर्व श्रेष्ठ राजसत्ता चे मालक, संपादक माने साहेब आपणास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.......
जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळू दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनी मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.
*यांस*
* वाढदिवसाच्या हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा....*
*पुढील आयुष्य निरोगी, समृद्धी व भरभराटीचे जावो...*
*हीच साई चरणी प्रार्थना....*
🌹🎂🌹🎂🌹🎂🌹🎂🌹



Post a Comment
0 Comments