Type Here to Get Search Results !

उरण रेल्वे स्टेशन बाहेर परप्रांतीयांनी लावलेत हातगाडी. समंधित प्रशासन च्या आशीर्वादाने फाळगाड्या रस्त्या वर अधिकारी घेतोय का हप्ता

उरण  रेल्वे स्टेशन बाहेर परप्रांतीयांनी लावलेत हातगाडी. संबंधीत प्रशासन च्या आशीर्वादाने फळगाड्या रस्त्या वर, अधिकारी घेताय का हप्ता?

 



 पंधराशे किलोमीटर दूरवरून येणार हे परप्रांतीय उरण सारख्या शहरात येऊन धंदा करतात, चिरीमिरी साठी अधिकारी यांना मदत करत असून स्थानिक रिक्षावाले यांना मदत करताना दिसत आहेत. आज एक भैय्या स्टेशन बाहेर धंदा करताना दिसत आहे यांची संख्या वाढत जाऊन पूर्ण उरण काबीज केल्या शिवाय राहणार नाहीत.


जशी मुंबई आपल्या मराठी माणसांचा हातातून गेली तसेच उरण पण  हळूहळू आपल्या  हातातून जायला लागलेली आहे, आपणच आपल्या मुंबई, उरण मध्ये काही वर्षाने परप्रांतीय असणार आहोत.


बातम्या आणि जाहिराती साठी - 

Uranshahar@gmail.com  वर mail करू शकता..



उरण स्टेशन बाहेर जो १ परप्रांतीय भैया आहे तोच उद्या अनेक भैया आणून उरण स्टेशनं काबीज करणार नाही कशावरून,cidco, pwd च्या अधिकारी, तसेच संबंधित जे कोणी अधिकारी चिरीमिरी साठी उरण प्ररप्रांतीय ना विकणार असतील तर स्थानिक रहिवाशी म्हणून ते खपवून घेणार नाही असे मत स्थानिक रहिवाशी महा इंडिया न्यूज शी बोलत होते.



मिळणाऱ्या चिरीमिरी

 पैशांसाठी अनधिकृत

 फेरीवाले वाढले जात

 आहेत,  काही

 स्थानिक हिरो या

 परप्रांतीयांना पाठबळ

  देत आहेत


आनंद नगर येथे वाहतुक कोंडीचा नागरीकांना ञास सहन करवा लागत असल्याने आम आदमी पार्टी रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष भगत यांनी उरण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी  समीर जाधव साहेब यांच्या कडे पञ व्यवहार करुण होणारी वाहतुक कोंडी सुरळीत व्हावी या साठी ०८. ०८. २०२५ रोजी पत्र व्यवहार केला होता. मुख्य अधिकारी समीर जाधव यांनी कयदेशीर कारवाई करू असे आश्वासन दिले होते, पण ते फक्त आश्वासनच त्यांनी त्या कडे परत कधी लक्ष दिलेच नाही.


उरण मधील वाहतूक कोंडी मुळे सामान्य जाणतेस नेहमीचाच त्रास सहन करावा लागतोय त्यात स्टेशन बाहेर आता परप्रांतीय फेरी वाल्या न ची वाढते धंदे.. त्यामुळे होणारी ट्राफिक जाम ह्या कडे झोपलेले उरणचे लोकनेते, अधिकारी लक्ष देणार की नाहीत.
ह्या फेरी वाल्या न वर कारवाई होणार की नाही, 

कोण आहेत स्थानिक हिरो, कोणता अधिकारी घेतोय चिरी मिरी. हप्ता घेणारे गुंड तसेच चिरीमीर घेऊन उरण ला परप्रांतीय  चा हातात कोण कोण ता अधिकारी  उरण विकू पाहतोय कधी होणार हप्ते खोरांन वर कारवाई ह्या कडे संपूर्ण उरण करांचे लक्ष लागून आहे...

Post a Comment

0 Comments