🎉🎉💐💐
नगर सेवक उमेदवार रवी भोईर यांनी [वार्ड क्रमांक ७] मध्ये विजय मिळवला आहे! त्यांना साप्ताहिक उरण शहर, महाइंडिया न्यूज कडून हार्दिक शुभेच्छा! 😊
![]() |
सर्वसामान्य माणसांना मदत करणारे, रात्री अपरात्री कधी ही सर्वसामान्य जनते साठी धावून येणारे रवी शेठ भोईर यांना हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा. 🎉🎉💐💐

Post a Comment
0 Comments