🎁🎊🎈🎁🎊🎈🎁🎊🎈🎁
–------------------------
*💐🎂 वाढदिवस विशेष 🎂💐*
*..........(१७ डिसेंबर ).........*
-------------------------
🌹🎂🌹🎂🌹🎂🌹🎂🌹
जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळू दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनी मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.
आपणांस
* वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा....*
*पुढील आयुष्य निरोगी, समृद्धी व भरभराटीचे जावो...*
*हीच साई चरणी प्रार्थना....*
💐 शुभेच्छुक -- राहुल, मनीष, परेश, महेश, सचिन, धनु, बाबू आणि मित्र मंडळ
🌹🎂🌹🎂🌹🎂🌹🎂🌹

Post a Comment
0 Comments