Type Here to Get Search Results !

पोलीस सेवेत 35 वर्षे सेवा बजावलेले अनंत राजाराम चव्हाण यांचे निधन*

 पोलीस सेवेत 35 वर्षे सेवा बजावलेले अनंत राजाराम चव्हाण यांचे निधन🙏





मुंबई, दि. ९ जानेवारी -पुजा चव्हाण प्रतिनिधी

 पोलीस सेवेत 35 वर्षे सेवा बजावलेले अनंत राजाराम चव्हाण यांचे आज सकाळी 11 वाजता निधन झाले. ते एक समर्पित पोलीस अधिकारी होते आणि त्यांनी समाजासाठी केलेल्या कामाची नेहमी आठवण राहील.


अनंत राजाराम चव्हाण यांच्या निधनाची बातमी ऐकून सर्व मित्रपरिवार व कुटुंबांना अत्यंत दुःख झाले आहे. ते एक प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी होते. त्यांच्या निधनाने पोलीस विभागाला मोठी हानी झाली आहे सध्या ते भांडुप इथे राहत असुन रबाळे पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत होते.


ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखद प्रसंगातून सावरण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना.


*श्रद्धांजली*

अनंत राजाराम चव्हाण यांच्या निधनाने सर्व मित्र परिवारांना खूप दुःख झाले आहे. ते एक प्रेमळ, आणि तितकेच कराव्याशी एकनिष्ठ अधिकारी होते आणि त्यांच्या कामाची नेहमी आठवण राहील.


बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच महा इंडिया न्युज ला संपर्क करा..

Mail id ->

 uranshahar@gmail.com




Post a Comment

0 Comments