Type Here to Get Search Results !

🎂वाढदिवस अभिष्टचिंतन🎂

 🌹🎂*वाढदिवस अभिष्टचिंतन* 🎂🌹


 *श्री. राकेश धामापुरकर *


🎂🎂साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक खुप खुप शुभेच्छा!! 🎂🎂.......!

-------------------------







🔶❤️आमचा जिवाभावाचे भाऊ हुरहून्नरी व्यक्तीमत्व. कट्टर शिवसैनिक सामाजिक कामात अग्रेसर असणारे आमचे जिवाभावाचे भाऊ ❤️🔶


         *श्री राकेश धामापुरकर *


    जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे, 
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळू दे,
 शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
 पाहता वळूनी मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
 तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,

 आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.






*💐आई भैरी भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना* 


        🌹 *शुभेच्छूक*🌹


 *श्री प्रकाश तुकाराम काजरोळकर* 

 *मानसी , सारा राकेश धमापूरकर*

    श्री. रुपेश तुकाराम धामापुरकर

*पुजा आणि प्रसाद नाचणकर*


* धामपूरकर कुटुंबिय आणि मित्रपरिवार*



बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच महा इंडिया न्युज ला संपर्क करा..

Mail id ->

 uranshahar@gmail.com




Post a Comment

0 Comments