Type Here to Get Search Results !

कायदेविषयक शिबिर व रस्ता सुरक्षा सप्ताह: कोकण ज्ञानपीठ विद्यालय उरण येथे प्रबोधन कार्यक्रम

 कायदेविषयक शिबिर व रस्ता सुरक्षा सप्ताह: कोकण ज्ञानपीठ विद्यालय उरण येथे प्रबोधन कार्यक्रम






(उरण प्रतिनिधी पूजा चव्हाण यांनाकडून )

उरण, ७ जानेवारी २०२६: कोकण ज्ञानपीठ विद्यालय उरण येथे कायदेविषयक शिबिर व रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कायदेविषयक माहिती आणि रस्ता वाहतूक नियमांबाबत जागरूकतेचे माहिती देण्यात आली.




या कार्यक्रमात श्री एम एस काझी, श्री एस पी वानखेडे, श्रीमती जे के आर टंडन दिवाणी न्यायाधीश उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे यांनी या वेळी मार्गदर्शन केले.


बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच महा इंडिया न्युज ला संपर्क करा..

Mail id ->

 uranshahar@gmail.com





या कार्यक्रमाचा मुख्य विषय कायदेविषयक शिबिर व रस्ता वाहतूक नियम हा होता. या वेळी विद्यार्थ्यांना रस्ता वाहतूक नियमांचे पालन कसे करावे आणि त्या बद्दल कायदेविषयक माहिती असण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

या वेळी कार्यक्रमात एकूण १०० ते १५० विद्यार्थी शाळेचे शिक्षक वर्ग व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments