Type Here to Get Search Results !

No title

 न्हावाशेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती गलांडे आणि अंमलदार सुलेभाविकर यांच्या नेतृत्वाखाली रस्ता सुरक्षा अभियान




उरण प्रतिनिधी पूजा चव्हाण यांसकडून

उरण ७ जानेवारी २०२६: पोलीस रेझिंग डे सप्ताह आणि रस्ता सुरक्षा अभियान २०२६ निमित्त न्हावाशेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती गलांडे मॅडम आणि अंमलदार सुलेभाविकर यांच्या नेतृत्वाखाली चांदणी चौक येथे वाहन चालक मालक, मोटर सायकल चालक आणि त्या चौक मध्ये वावरणारे लोकांना एकत्रित करून सर्व वाहन चालकाना वाहतूक नियमा विषयी जनजागृती करण्यात आली.


बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच महा इंडिया न्युज ला संपर्क करा..

Mail id ->

 uranshahar@gmail.com






या मध्ये

- गाडी विरुद्ध दिशेने न चालविणे

- दारू पिऊन गाडी न चालवणे

- नेहमी लायसन्स जवळ बाळगणे

- रिक्षा चालक नेहमी युनिफॉर्म परिधान करणे

- गाडी चालवीत असताना मोबाईल वर संभाषण न करणे

- बाईक चालवीत असताना नेहमी हेल्मेट परिधान करणे

- भाडे कधीही नाकारू नये

- कधी ही सिग्नल जंप न करणे अशी माहिती या कार्यक्रमामार्फत वाहन चालकांना वाहतूक नियमांबाबत जागरूक करण्यात आले आणि त्यांचे देखील काही समस्या ऐकून त्यांना योग्य ते मार्गदर्शन या वेळी करण्यात आले.




Post a Comment

0 Comments