उरणकरांसाठी अभिमानाचा क्षण! 🌟💐
उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. हनीफ मुलाणी यांची सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) पदावर नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! 💐👏
आपल्या कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि जनतेशी सलोख्याचे संबंध जपणाऱ्या कार्यपद्धतीमुळे ही पदोन्नती मिळाली आहे. आपल्या पुढील कारकिर्दीसाठी उत्तम आरोग्य, यश आणि उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
त्यांच्या प्रामाणिक कार्यशैली, उत्कृष्ट नेतृत्वगुण आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची ही योग्य दखल आहे. त्यांनी उरणमध्ये केलेले कार्य नेहमीच नागरिकांच्या स्मरणात राहील.
साप्ताहिक उरण शहर, महा इंडिया 24 पोर्टल परिवाराकडून श्री. हनीफ मुलाणी सर यांना मनःपूर्वक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा! 💐🎉🇮🇳

Post a Comment
0 Comments