Type Here to Get Search Results !

लाडक्या समर्थला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉🎂❤️

 

 🌹🎂*वाढदिवस अभिष्टचिंतन* 🎂🌹


लाडक्या समर्थला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉🎂❤️




लाडक्या समर्थला दुसऱ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉🎂❤️




तुझ्या आयुष्यातील हे  सुवर्ण पाऊल आनंद, निरागस हास्य आणि गोड आठवणींनी भरलेले राहो. देव तुझ्यावर सदैव कृपादृष्टी ठेवो, तुला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, यश, सुख आणि भरभरून आनंद लाभो.


तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो, प्रत्येक दिवस नवीन आनंद घेऊन येवो आणि तुझ्या चेहऱ्यावरील गोड हास्य कायम असेच खुलत राहो.


लाडक्या समर्थला  वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! 🎈🎁🎂


शुभेच्छुक - आई बाबा, मम्मी पप्पा,काका-काकी, पुजा आत्या- प्रसाद मामा, अश्विनी आत्या - राकेश मामा.

त्रिशा दीदी, ओम दादा, तेजस दादा,पिट्टू दीदी, रिया दीदी, श्रावणी दीदी, सारा ताई .


Post a Comment

0 Comments