Type Here to Get Search Results !

श्री. रवी भाईर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂💐



श्री. रवी भाईर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂💐





—🎁 वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! 💐🎂🙏

जनतेच्या सुख-दुःखात कायम खंबीरपणे उभे राहणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे, विकासकामांना प्राधान्य देणारे, भाजपचे डॅशिंग उप नगराध्यक्ष तथा लोकांच्या हाकेला तत्काळ धावून जाणारे लोकनेते श्री. रवी भाईर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂💐


धडाकेबाज विचार, बोलण्यात शब्दाला धार, झटकी पट गोष्टी, नेतृत्वातून तयार होणाऱे कर्तृत्व स्वाभिमानातून मिळणारा अभिमान, पराक्रमातून प्राप्त होणारा आदर्शपणा अशा असंख्य गुणांनी भरगच्च भरलेला व तितकाच तमाम जनतेसाठी प्रशासनाला आपल्या विशिष्ट शैलीत खडसावून रयतेची असंख्य कामे चुटकीसरशी सोडवून आशा व दिलासा‌ देणारा भाजप  निष्ठावंत शिलेदार व अजूनही तेवढाच धडाकेबाज  करारीपणा असलेले उप नगराध्यक्ष रवी भोईर साहेब

आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी लाभो आणि समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने पुढे सुरू राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या नेतृत्वाखाली उरण शहराचा विकास अधिक वेगाने होत राहो व जनतेची अशीच निस्वार्थ सेवा आपल्या हातून घडत राहो.

"माणुसकी जपणारा नेता, जनतेच्या हक्कासाठी लढणारा योद्धा आणि प्रत्येक गरजवंताचा आधारवड" असलेल्या रवी भाईर साहेबांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा व उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक सदिच्छा! 🌹🎉🎊


शुभेच्छुक :-साप्ताहिक उरण शहर तसेच महाइंडिया २४ न्युज  संपादक 

 

Post a Comment

0 Comments