स्वर्गीय चंद्रविलास हरी ठाकूर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिना निमित्त वृक्षारोपण.
उरण (प्रविण पाटील)
स्वर्गीय चंद्रविलास हरी ठाकूर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त उरण तालुक्यातील भेंडखळ येथे दिनांक १० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला असुन विविध प्रकाराचा झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले आहे.सदर वृक्षारोपण केलेला झाडाचे नियमित संगोपन करण्यात येणार आहे आणि सदर जागेला कुंपण करण्यात येणार आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच
महा इंडिया न्युज ला संपर्क करा..
Mail id ->
uranshahar@gmail.com
सचिन काजरोळकर
सदर वृक्षारोपण कार्यक्रमासाठी स्वर्गीय चंद्रविलास ठाकूर यांचा पत्नी श्रीमती सुजाता चंद्रविलास ठाकूर, मुलगा अद्वैत ठाकूर त्यांचे बंधू सुहास ठाकूर, बहीण छाया ठाकूर आणि संपूर्ण ठाकूर कुटुंब तसेच मुंबईकर कुटुंब भेंडखळ ग्रामपंचायत सदस्य लिलेश्वर गजानन भगत, अभिजित दे. ठाकूर, सदस्या सौ. संगीता भगत, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. मनोज भगत आणि भेंडखळ ग्रामस्थ उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments