Type Here to Get Search Results !

दहीहंडी उत्साहात साजरी.

 दहीहंडी उत्साहात साजरी.




उरण : उरण कोटनाका परिसरातील चव्हाण वाडी येथे दरवर्षी प्रमाणे गोपाळकाल उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा झाला. चव्हाण वाडीतील लहान मुलांनी खुप आनंदी वातावरणात ४ ते ५ हंड्या फोडून आनंद लुटला.







Post a Comment

0 Comments