🎉 रवी दादा म्हात्रे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂🌿
माजी ग्राम पंचायत सदस्य रवी दादा म्हात्रे आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा.......!*
मैत्रीच्या दुनियेतील खऱ्या अर्थाने राजा माणूस, जीवाला जीव देणारे, प्रत्येकाच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभे राहणारे, तसेच निसर्गावर मनापासून प्रेम करून शेतात नवनवीन झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालून देणारे आदरणीय रवी दादा म्हात्रे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
ईश्वराच्या कृपेने आपणास निरोगी, आनंदी, यशस्वी आणि दीर्घायुष्य लाभो. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, समाजसेवेचा आणि निसर्गप्रेमाचा हा प्रवास असाच अखंड सुरू राहो, हीच सदिच्छा.
🎂 दादा आपणांस वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! 💐
शुभेच्छुक - जय महाराष्ट्र ग्रुप चे सर्व सभासद.
शुभेच्छुक -
सुनील भोईर उरण विधानसभा अध्यक्ष, सुलेमान शेख उरण शहर. दिपक पाटील उरण संपर्क प्रमुख. चाणजे शिवसेना विभाग प्रमुख अक्षय म्हात्रे, महेश पाटील शिवसेना उपविभाग प्रमुख केगाव ,दिपक ठाकूर शिवसेना उरण तालुका प्रमुख, उद्योगपती भाल्या शेठ करंजा, शिवसेना अध्यक्ष उरण वाहतूक सेना दशरथ चव्हाण, राजू बागवान, दिलीय म्हात्रे, कैलास नाखवा करंजा.
शुभेच्छुक -सचिन काजरोळकर
साप्ताहिक उरण शहर तसेच महा इंडिया 24 न्युज पोर्टल.


Post a Comment
0 Comments